Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मावळ / Mawal District: पुणे / Pune Gender: F Songs by Jadhav Baby (13) | वय ः ३० शिक्षण ः ४वी मुलगाः ३ मुलगीः १ माहेर- औढं सासर - टाकवे खुर्द व्यवसायः शेती ४ एकर , भात पिकतो १५-१६ पोती भात होतो. घरची परिस्थितीः घर कुडामेडीच होत .हलाकीची होती सुरवातीला बालवाडीत काम करायच्या सासुसासरे आहेत .त्याचा नवरा पहिल्या बायकोचा आहे पण यांना चागंले सभांळले १९९४ मध्ये त्या संघटनेत आल्या | ||