Cast: महादेव कोळी / Mahadev Koli Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Raut Baba (10) | वयः ७० शिक्षणः नाही मुलगेः २ मुलीः २ माहेरः येकोले व्यवसायः शेती. भात, नाचणी ही पीक काढतात. गाण आईकडून शिकले. विधवा आहेत. घरची परिस्थितीः दोन खणाच घर आहे. | ||