Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F Songs by Mene Paru (13) | वयः ६५ शिक्षणः नाही मुलगेः ३ मुलगीः १ माहेरः येळ (रायगड) व्यवसायः शेती. भात, नाचणी ही पीक काढतात. गाण आईकडून शिकले. विधवा आहेत. घरची परिस्थितीः दोन खणाच घर आहे. वय झाल्यामुळे इतर काम करत नाही पण लहान मुलांना सांभाळतात. त्यावेळी गाण म्हणतात. | ||