Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मावळ / Mawal District: पुणे / Pune Gender: F Songs by Kamble Rewu (13) | वयः ८५ शिक्षण ः नाही मुलगेः २ मुली ः ३ व्यवसाय ः शेती ७एकर शेती आहे. घरची परिस्थितीः कुडाचे छप्पर होते. नतंर त्यांचे मालक रेल्वेत कामाला लागले त्यांच्या नवर्यानी मुलांना चांगले शिक्षण दिले मोठा मुलगा औंधला कामाला व धाकटा वारल्यावर हे नवरा बायको वेड्यासारखे करायला लागले मुलाचे दुःख करुन नवराही वारला यांना आता पेन्शन मिळते. आलेत शेती करायला कोणी नाही. म्हणुन लेक व जावई लेकीकडे राहतात यांच्याकडेच राहायाला | ||