Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Ubhe Sona (193) ◉ | वयः ६० शिक्षण ः नाही मुलगेः ३ मुलगीः १ माहेर- येडगाव (सिध्देश्वर) व्यवसायः शेती १० एकर. ३खंडी भात होतो. मुख्य पीक तांदुळ.गहू उपपीक ः नाचणी , मिरच्या जोडधंदा ः कोंबड्या पाळणे. ओव्याचे गळे माहेरी शिकले. आईचा प्रभाव जास्त पडला. घरची परिस्थितीः घर मातीत पे बांधलेले,पत्र्याचे छत असलेले होते. मध्यम वर्गीय कुटुंब. घराशेजारी गोबरगॅस प्लँट होता. मुले पुण्यात नोकरीला. शेतीच्या प्रमुख कामापुरते गावी येतात. बाई वय झाले तरी अजून शेतीची सर्व कामे करतात. | ||