Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: कोळवण / Kolwan Gender: F | वयः५० शिक्षण ः ५वी मुलगे ः २ मुलगी ः १ व्यवसायः शेती ६ एकर जोडधंदा दुध दोन बैल आहेत. घरची परिस्थितीः चांगली आहे. चार भावाचे मिळुन भरपुर आहे एकत्र कुटुंब आहे ६ म्हसी त्या त्यावेळेस त्यांना दम खायला वेळ मिळत नसे ५/६ वर्षे झाली विभक्त राहातात. १९९५ /९६ ला मुलाखत घेतली. | ||