Cast: मराठा / Maratha Village: आंबी / Ambi Taluka: वेल्हे / Velhe District: पुणे / Pune Gender: F | सासर ः आंबी माहेरः आंबेगाव २८ वर्षे झाली पुण्यात आल्या सासुशी पटत नव्हत गावी सासुनी वायली काढली तेया पुण्यात आल्या त्याच्या ४/५महिने आधी वडिल पुण्यात आले होते. | ||