Cast: सुतार / Sutar Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Sutar Chabu (33) | वय ५० शिक्षणः नाही. मात्र साक्षरता वर्गात जायच्या. जातः सुतार मुलगाः नाही मुलगाः १ माहेरः वेंगरे सासरः लवार्डे व्यवसायः सुतार काम. शेती दोन एकर .५/६ पोती भात होतो. जोडधंदाः कोंबड्या पाळणे. ओव्याचे गळे माहेरी व सासरी दोन्हीकडे शिकले माहेरी आईकडुन तर सासरी शेजारणीकडुन ओव्या शिकले घरची परिस्थिती ः छोटेसे सपराचे घर. आर्थिक परिस्थिती बिकट. बलुत पध्दतीने धान्य मिळते. त्यावर नवरा बायको कसे तरी पोट भरतात. | ||