Cast: सुतार / Sutar Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Pandekar Anu (45) ◉ | वय- ५० शिक्षणः नाही मुलगाः १ मुलगीः नाही माहेर- भोडे व्यवसायः शेती- ५ एकर. दोन खंडी भात होतो. मुख्य पीकः तांदूळ,गहू . उपपीकः तूर, नाचणी, हरभरा. जोडधंदाः सुतार, दूध विकणे, कोंबड्या पाळणे. ओव्यांचे गळे माहेरी व सासरी दोन्ही कडे शिकले. माहेरी आई व मैत्रीणी यांच्याकडून ओव्या शिकले. घरची परिस्थिती- घर पे मातीत बांधलेले. मोठे खटल्याचे घर. मुलगा पुण्याला नोकरीला .मध्यमवर्गीय. घरात गाय,बैल व कोंबड्या आहेत. | ||