Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Shinde Anu (17) | वयः ५५ शिक्षण ः नाही. मुलेः २ मुलीः २ माहेरः वारख व्यसायः शेती १/२ एकर. ३-४ पोती भात होतो. मुख्य पीक ः तांदूळ,गहू. उपपिक ःनाचणी, तूर, हरभरा. जोडधंदाः कोंबड्या पाळणे, दूध विकणे ओव्याचे गळे माहेरी असताना आईकडून शिकले. घरची परिस्थितीः घर छोटे कौलारु असून हरिजनवस्तीत आहे. घरात एक गाय व कोबड्या होत्या. अतिशय गरीब परिस्थिती. एका मुलाच्या अकाली मृत्यूने त्या खचलेल्या दिसत होत्या. आजारी असतानाही त्यांनी माहिती दिली. | ||