Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: हातकणंगले / Hatkangale District: कोल्हापूर / Kolhapur Gender: F | वयः ६५ या जुना टक्का विभाग इचलकरंजीत रहातात. यांना पुष्कळ ओव्या येतात. आंबेडकरांवरील येत नाहीत. या मिळेल ते काम करतात. यांच्या झोपडपट्टी शेजारी शेती आहे तिथे कामाला जातात. यांची मुलाखत व गाणी १९.४.२००४ला घेतली | ||