Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: हातकणंगले / Hatkangale District: कोल्हापूर / Kolhapur Gender: F | वयः७० या जुना टक्का विभाग इचलकरंजीत रहातात. यांना पुष्कळ ओव्या येतात. आंबेडकरांवरील येत नाहीत. आता मुलगा चार महीन्यापूर्वी गेला म्हणून गाणी म्हणत नाहीत. यांची मुलाखत व गाणी १९.४.२००४ला घेतली विधवा | ||