Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: शाहूवाडी / Shahuwadi District: कोल्हापूर / Kolhapur Gender: F | वयः ५५ घरची परिस्थितीः यांचे यजमान दत्तक गेले तर दिराने घरची शेती दिली नाही. म्हणून गाव सोडून इचलकरंजीत आल्या. मुलगा घड्याळ्याच्या दुकानात काम करतो. या बचतगट चालवतात. यांची मुलाखत व गाणी १९.४.२००४ला घेतली विधवा आहेत . | ||