Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: हातकणंगले / Hatkangale District: कोल्हापूर / Kolhapur Gender: F | वयः ५९ मुलगे ः ३ मुलगी ः नाही घरची परिस्थितीः यांचे यजमान पंचायतीत शिपाई होते. दोन मुलगे बँकेत आहेत. एक मुलगा वडीलांच्या जागी लागला आहे. या गौतमी भजना मंडळात आहेत. यांची मुलाखत व गाणी १८.४.२००४ला घेतली विधवा आहेत . | ||