Cast: नवबौध्द / Navbaudha Village: निपाणी / Nipani Taluka: चिकोडी / Chikodi District: बेळगाव / Belgaon Gender: F | वयः ६० माहेर ः कासारे घरची परिस्थितीः काम करून पोट भरतात. यांना पुष्कळ गाणी येतात. आंबेडकरांची तर येतातच पण इतर पारंपारिक ओव्या येतात. पूर्वी दळण दळले आहे. आता या गौतमी भजनी मंडळात आहेत. गावोगावी आंबेडकरांवरील भजने म्हणण्यासाठी जातात. यांची मुलाखत व गाणी १८.४.२००४ला घेतली | ||