Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: कर्जत / Karjat District: रायगड / Raygad Gender: F | वयः ४५ मुलगेः २ मुलगीः १ सवाष्ण माहेर ः मावळ व्यवसाय ः शेती आहे. तांदूळ पिकवतात. यांचे यजमान रेल्वेत आहेत. हौसाबाई व या जावा लागतात. या चुलती जवळ गाणी शिकल्या यांना ८.४.२००४ला भेटलो. | ||