Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: कर्जत / Karjat District: रायगड / Raygad Gender: F | वयः ६० मुलगे ः २ माहेरः खोपोली व्यवसाय ः शेती तांदुळ पिकतो. घरची परिस्थितीः यांचे यजमान रेल्वेत नोकरीला होते. ते लवकर वारले. दोन्ही मुलांची लग्ने झाली आहेत. एक मुलगा वडलांच्या जागेवर नोकरी करतो. विधवा यांची मुलाखत व गाणी ८.४.२००४ ला घेतली | ||