Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: खालापूर / Khalapur District: रायगड / Raygad Gender: F | वयः५० मुलगेः २ मुलगी ः नाही या ओव्या आजीजवळ शिकल्या विधवा यांचा एक मुलगा पितो. घरात अशांती. यांचे आजोळ राजगुरूनगर तालुका जि. पुणे येथील आहे. यांची मुलाखत व गाणी ७.४.२००४ ला घेतली. | ||