Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मलकापूर / Malkapur District: अमरावती / Amravati Gender: F | या बाईंचा मुलगा अत्करगाव खालापूर येथे भेटला. त्याने सांगितले की मला माझ्या आईच्या ओव्या आठवतात त्या त्याने सांगितल्या. तो मूळचा अमरावतीचा कामासाठी अत्करगाव ता.खालापूर जि. रायगड इथे आला आहे. कंपनीत फीटरचे काम करतो या मुलाची मुलाखत व त्याच्या स्मरणातील त्याच्या आईची गाणी आम्ही ६.४.२००४ ला घेतली | ||