Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: मालवण / Malvan District: सिंधुदुर्ग / Sindhudurg Gender: F | वयः ४० मुलगेः ३ मुलगीः १ सासरः मालवण माहेरः कुसुंबे व्यवसायः मोल मजुरी करतात. त्यांनी मसुरा या गावचे काही पत्ते सांगितले व तिथे आम्हाला आवर्जुन जायला सांगितले. आम्ही त्यांना मसुराला घेऊन जाऊ इच्छित होतो पण त्यांच्या यजमानांची तशी इच्छा दिसली नाही. मुले शिकत आहेत. यांची मुलाखत व गाणी ७.२.२००४ ला घेतली. | ||