Cast: नवबौध्द / Navbaudha Village: कानडी / Kanadi Taluka: बीड / Beed District: बीड / Beed Gender: F | वयः ४० मुलगेः २ मुलगी ः १ ह्या बाईंजे यजमान दत्ता शिंदे. यांची गायन पार्टी आहे. ते गावोगावी कार्यक्रम करतात. त्यांनी दोन लग्ने केली आहेत. या बाईसुध्दा गाण्याचे कार्यक्रम करतात. यांची सवतसुध्दा कार्यक्रम करते. यांचा मुलगा गाण्याचे कार्यक्रम करतो. यांची मुलाखत व गाणी २५.९.२००३ ला घेतली. | ||