Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: पोलादपुर / Poladpur District: रायगड / Raygad Gender: F | वयः ३० मुलगा ः नाही मुलगीः १ यांचे यजमान गवंड्याच्या हाताखाली काम करतात. व ही धुण्याभांड्याची कामे करते. संगीता हिची भावजय. त्यादोघींना लग्नाची गाणी खूप येतात. बरेच वर्षापासून या मुंबईत आंबेडकरनगर, घाटकोपर येथे रहातात. यांना २७.९.२००३ ला भेटलो व त्यांची गाणी व मुलाखत घेतली. | ||