Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: बसवकल्याण / Basavakalyan District: बिदर / Bidar Gender: F | वयः३० मुलगेः २ मुलगीः नाही व्यवसाय ः मोलमजुरी करणे. आता त्या रमाबाई आंबेडकर नगर मधे रहातात. रोज कमावून खातात. घर स्वच्छ ठेवलेले आहे. घर स्वतःचे आहे. यांची मुलाखत व गाणी २६.९.२००३ ला घेतली | ||