Cast: नवबौध्द / Navbaudha Village: उलसुर / Ulsur Taluka: औसा / Ausa District: लातुर / Latur Gender: F | वयः५० मुलगाः नाही मुलगी ः १ सासरः उलसुर माहेरः हगंरगा व्यवसायः शेती १०ते १२ एकर बरीच पिके काढतात. घरची परिस्थितीः दोन घरे आहेत. एकात भाडेकरी ठेवलेत रमाबाई आंबेडकरनगरमधे रहातात यजमान पोलीस इस्पेक्टर, मुलीला गावाकडे दिली. मुलीचा नवरा शिक्षक आहे. या गावी जाऊन येऊन शेती करतात. दांडगे महीला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. सामाजिक काम करतात. . यांना पुष्कळ ओव्या येतात. यांची मुलाखत व गाणी २६.९.२००३ ला घेतली | ||