Cast: मराठा / Maratha Village: कोळवली / Kolawali Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुळशी / Mulshi Gender: F | यांना बर्याच ओव्या येतात. पंरतु त्यांच्या मुलीचा मुलगा दोन वर्षापुर्वी वारला आणि तीन महिन्यापुर्वी मुलीचा मुलगा वारला त्यामुळे त्या ओव्या सांगत नव्हत्या त्यांना विनवलो गळ्यावर नको तोंडानी सांगा पण त्यांना सागांवेसे वाटत नव्हते. यांच्या ओव्या २०/१/१९९ ला घेतल्या | ||