Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: पुरंदर / Purandar District: पुणे / Pune Gender: F | वयः ९० मुलगाः १ मुलीः ३ व्यवसाय ः शेती ५एकर शेती ज्वारी, गहु.बाजरी, मका हरभरा हि पिके करतात. मोलमजुरीने जातात. त्या सुईणीच काम ही करतात. घरची परिस्थितीः चांगली आहे | ||