Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Ubhe Kusum (5) ◉ | वयः ४०. शिक्षणः २ री मुलगेः २ मुलीः १ माहेरः बेलावडे व्यवसाय ःशेती ५ एकर. २० पोती भात होतो. दुसवट्याची शेती करतात. मुख्य पीकः तांदुळ. उपपीकः नाचणी, मसुर,आंब्याची काही झाडे आहेत. ओव्यांचे गळे माहेरी शिकल्या. घरात भावजय व आई यांचे ऐकून येऊ लागले. घरची परिस्थिती ःघर दगडी बांधकामाचे, प्रशस्त होते. घरात टी.व्ही.,टेपरेकॉर्डर होता. घर व्यवस्थित, स्वच्छ होते. खाऊन पिऊन सुखी. आजारी असूनही त्यानी व्यवस्थित आदरातिथ्य केले. | ||