Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Ubhe Hausa (28) | वयः ४५ शिक्षण ः नाही. मात्र साक्षरता वर्गात जायच्या. मुलगेः ३ मुलीः १ माहेरः कोळावडे व्यवसायः शेती १० एकर. ३० पोती भात होतो. मुख्य पीकः तांदुळ. उपपीकः मसुर, गहू. जोडधंदाः कोंबड्या पाळणे, दुध विकणे. ओव्याचे गळे सासरी नणंदे कडून शिकले. घरची परिस्थितीः दगडात बांधलेले ,प्रशस्त घर. एक मुलगा नोकरीस. खाऊन पिऊन सुखी. घरातील सर्वजण मोकळे बोलणारे, अगत्यशील. मात्र जावयाच्या समोर बोलताना बाई लाजायच्या. जावई नसताना त्यांनी भरपूर माहिती सांगितली. | ||