Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: जामखेड / Jamkhed District: अहमदनगर / Ahmednagar Gender: F | वयः ४५ मुलगाः नाही मुली ः६ या आता पुण्याशेजारी चिंचवड येथे रहातात. या म्हणाल्या की यांची सगळी बाळंतपणे सुईणीच्या हातून झाली. यांना चिंचवड येथे ८.१.२००३ ला भेटलो | ||