Cast: नवबौध्द / Navbaudha Village: सांगली / Sangli Taluka: मिरज / Miraj District: सांगली / Sangli Gender: F | वयः ७५ मुलगाः १ मुलगी ः १ मुलाला दोन मुलगे आहेत. या सांगली नगरपालीकेत सफाई कामगार होत्या. आता न१५०० रूपये निवृत्ती वेतन मिळते. या त्यांच्या बहीणीकडे सिध्दार्थ नगरमधे आल्या होत्या. त्या तिथून जवळच रहातात. यांना १८.१२.२००२ मधे भेटलो. विधवा | ||