Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Ubhe Sita (40) ◉ | वयः ४५ शिक्षण ःनाही मुलगेः २ मुलीः १ माहेरः बेलावडे व्यवसायः शेती २ एकर. १० पोती भात होतो. मुख्य पीकः तांदुळ, नाचणी. उपपीकः गहू, तुर, हरभरा. जोडधंदाः कोंबड्या पाळणे. घरची परिस्थितीः घर कौलारु, मातीत बांधकाम केलेले. राहणीमान सर्वसाधारण. | ||