Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Ubhe Jhinga (208) | वयः ६० शिक्षणः नाही मुलगा ः नाही मुलीः २ माहेरः भेाडे व्यवसायः शेती १ एकर. ४ पोती भात होतो. मुख्य पिक ः तांदूळ. उपपिकः नाचणी,तूर,गहू. जोडधंदा ः कोंबड्या पाळणे. ओव्याचे गळे माहेरी असताना शिकले. आई,भावजय व मैत्रिणी यांच्यापासून ओव्या शिकले. घरची परिस्थितीः घर गवताचे छप्पर असलेले ,छाटेसे. आर्थिक परिस्थिती बिकट. मूल नसल्यामुळे नवराबायको सध्या जावयाकडेच राहतात. | ||