Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F | वयः ७५ शिक्षणः नाही. मुलगाः नाही मुलीः ३ माहेरः शिरगाव व्यवसाय ःशेती ५ एकर. २० पोती भात होतो. मुख्य पीक तांदुळ. उपपीक ः नाचणी, गहु. जोडधंदाः कोंबड्या पाळणे . मुलगा नसल्यामुळे यांनी घरजावई केला आहे. या स्वतः विधवा आहेत. घरची परिस्थितीः घर मातीत बांधलेले. खाऊन पिऊन सुखी कुटुंब. | ||