Cast: मराठा / Maratha Village: कोळवडे / Kolavade Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Ubhe Vimal (26) | वय ः४५ शिक्षणः नाही. साक्षरता वर्गास जायच्या. मुलगाः१ मुलीः ३ माहेरः मुठं व्यवसाय ःशेती १एकर. ४ पोती भात होतो. मुख्य पिके तांदूळ. उपधंदाः कोंबड्या पाळणे. घरची परिस्थितीः घर छोटेसे मातीत बांधलेले. कौलारु. जेमतेम परिस्थिती त्यामुळे सध्या पुणे येथे उपजिवीका करतात. | ||