Cast: मराठा / Maratha Village: / Hamlet: खडकवाडी / Khadakwadi Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: मुठे / Muthe Gender: F Songs by Ubhe Tanu (11) | वयः ५० शिक्षणः नाही. साक्षरता वर्गात अक्षर ओळख. मुलगेः ३ मुलीः २ माहेरः खेचरे व्यवसाय ः शेती ३एकर. १५ पोती भात होतो. मुख्य पीकेः तांदूळ,वरई. उपपिकेः गहू, हरभरा, तूर जोडधंदा ः कोंबड्या पाळणे. ओव्यांचे गळे माहेरी व सासरी दोन्ही कडे शिकले. माहेरी आई तर सासरी सासू व मैत्रीणी यांच्याकडून ओव्या शिकले घरची परिस्थितीः घर छोटेसे मातीत बांधलेले कौलारु होते. मध्यमवर्गीय कुटुंब मुले पुण्यात नोकरीला वा गावात वेगळे राहतात. त्यामुले घरात नवराबायको दोघेच राहतात. | ||