Cast: सोनार / Sonar Village: / Taluka: पुणे / Pune District: पुणे / Pune Gender: F | वय ः ६५ शिक्षण ः नाही मुलगाः - मुलीः - व्यवसाय ः मुलगा सराफी घरची परिस्थितीः परिस्थिती सदन होती . त्यांना मुल नव्हते मग त्यांनी दीराचा मुलगा जवळ ठेवुन त्याचा संभाळ केला.एक मुलगी झाली होती ती वारली. | ||