Cast: मराठा / Maratha Village: / Taluka: मुळशी / Mulshi District: पुणे / Pune Valley: पौड / Paud Gender: F | वयः ५५ शिक्षण ःनाही मुलगेः ३ मुलगीः नाही व्यवसाय ः शेती नाही. कोळ्याचा व्यवसाय जोडधंदाः कोंबड्या पाळणे. घराची परिस्थिती - पे दगडात बांधलेले गरीब परिस्थिती. त्यामुळे सध्या पुण्यात उपजिवीका करतात. | ||