Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: उमरगा / Umarga District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वय ः ४० शिक्षण ः लिहीता वाचता येते. व्यवसायः शेती मजुरी काम यांना आम्ही दिक्षाभूमीला २५.१०.२००१ ला भेटलो. परत बोपोडी येथे १३.११.२००१ ला भेटलो व त्यांच्या ओव्या आणि मुलाखत घेतली | ||