Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: रामटेक / Ramtek District: नागपूर / Nagpur Gender: F | वयः७० घरची परिस्थितीः खूप गरीबी पण मजुरी करून पोट भरतात. विधवा आहेत. दिक्षा भूमीवर उत्साहाने आल्या होत्या. ताडगाव गोंदीया येथील बाया ओव्या सांगत होत्या त्या ऐकून या तिथे बसल्या व म्हणाल्या माझ्या पण ओव्या लिहा यांच्या ओव्या व मुलाखत आम्ही नागपूर येथे २६.१०.२००१ ला दिक्षा भूमीवर घेतली. | ||