Cast: नवबौध्द / Navbaudha Village: ताडगाव / Tadgaon Taluka: अर्जुन / Arjun District: गोंदीया / Gondia Gender: F | वयः४४ सवाष्ण यांच्या सासूला आम्ही विनंती करत होतो की तुम्ही ओव्या सांगा पण त्या व त्यांच्या बहीणी सांगायलाच तयार नव्हत्या. याबाई म्हणाल्या मी सांगते. आम्ही बाबासाहेबांची पद, पाळणे, ओव्या सगळ म्हणतो. यांनी ओव्या गाऊनच दाखवल्या. आवाज अतिशय सुंदर होता. यांची मुलगी सारखी आईला आठवण करून देत होती. यांच्या ओव्या व मुलाखत आम्ही नागपूर येथे २६.१०.२००१ ला दिक्षा भूमीवर घेतली. | ||