Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: नांदेड / Atpadi District: नांदेड / Nanded Gender: F | वििहारात रायबोलेंनी यांना बोलावले. तिथे ओव्या सांगितल्या. भीमाची इतर गाणी म्हणण्याचा परीपाठ आहे. यांचे सुजाता महीला मंडळ आहे. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या. | ||