Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: कंधार / Kandhar District: नांदेड / Nanded Gender: F | वयः६० मलगे ः ४ मलगी ः १ एक मुलगी माहेरः गाडेगाव व्यवसाय ः मजुरी विधवा या आता नांदेड येथे रहातात. विहारात रायबोलेंनी यांना बोलावले. तिथे ओव्या सांगितल्या. भीमाची इतर गाणी म्हणण्याचा परीपाठ आहे यांचे सुजाता महीला मंडळ आहे. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या. | ||