Cast: नवबौध्द / Navbaudha Village: तांबवे / Tambve Taluka: केज / Kej District: बीड / Beed Gender: F | वयः६५ मुलगे ः २ मुलगीः १ सवाष्ण शेतः नाही. मजूरी त्यांनी आळंदी, पंढरपूर केलेले आहे. डोक्यावर थोडा परिणाम आहे. आता या आंबेजोगाई येथील भीमनगर मधे रहातात. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या. | ||