Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: नांदेड / Nanded District: नांदेड / Nanded Gender: F | वयः५० सवाष्ण व्यवसाय ःशेत नाही. मजूरी या आता नांदेड येथे रहातात. विहारात रायबोलेंनी यांना बोलावले. तिथे ओव्या सांगितल्या. भीमाची इतर गाणी म्हणण्याचा परिपाठ आहे. यांचे सुजाता महीला मंडळ आहे. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या. | ||