Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: वसमत / Basmat District: हिंगोली / Hingoli Gender: F | वयः ६० सवाष्ण शेत नाही. मजूरी करतात या आता नांदेड येथे रहातात. विहारात रायबोलेंनी यांना बोलावले. तिथे ओव्या सांगितल्या. भीमाची इतर गाणी म्हणण्याचा परिपाठ आहे. लिहीता वाचता येत नाही. लहानपणी दळण दळल आहे. त्यांनी पुष्कळ ओव्या सांगितल्या. यांचे सुजाता महीला मंडळ आहे. यांची मुलाखत व ओव्या २०.१०.२००१ला घेतल्या. | ||