Cast: नवबौध्द / Navbaudha Village: हाळी / Hali Taluka: उदगीर / Udgir District: लातुर / Latur Gender: F | वयः ६० व्यवसाय ः शेत नाही. मजूरी करतात भरपूर ओव्या येतात. संसाराच्या रेट्यानी विसरायला होत आस म्हणाल्या. यांचे एक वस्तीतले महीला मंडळ आहे. या कधी कधी एकत्र जमतात. यांची मुलाखत व ओव्या १८.१०.२००१ला घेतल्या. | ||