Cast: मातंग / Matang Village: हांडरगुळी / Handarguli Taluka: उदगीर / Udgir District: लातुर / Latur Gender: F | वयः ५५ मुलगाः १ शेत नाही. मजुरी करून जगतात. घरची परिस्थितीः मुलगा पाच वर्षाचा असताना नवरा वारला. त्यांनी मजुरी करून मुलाला वाढवले. त्याचे शिक्षण केले. मुलगा सामाजिक कामात रस घेतो. आपल्या भावाची मुलगी सून करून घेतली आहे. त्याला एक चार महिन्याची मुलगी आहे. यांची मुलाखत व ओव्या १७.१०.२००१ला घेतल्या. | ||