Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः५५ मजुरीवर जीवन यांनी बाबासाहेबांवरच्या ओव्या दिल्या . इतर ओव्या पण दिल्या. या म्हणाल्या की पुष्कळ ओव्या यायच्या पण संसाराच्या कटकटीनी विसरल्या. यांची मुलाखत व गाणी ६.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||