Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः५५ मजुरीवर जीवन यांनी बाबासाहेबांवरच्या ओव्या दिल्या . इतर ओव्या पण दिल्या. त्या स्वतःजाऊन जनाबाई कांबळे या आपल्या नणंदेला बोलावून घेऊन आल्या. म्हणाल्या की तिचा माझा आवाज जमतो. त्यांनी शेवटी सीतेचा व आंबेडकरांचा पाळणा सांगितला. यांची मुलाखत व गाणी ६.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||