Cast: नवबौध्द / Navbaudha Village: / Hamlet: आंबेडकर नगर / Ambedkar Nagar Taluka: तुळजापूर / Tuljapur District: उस्मानाबाद / Usmanabad Gender: F | वयः५५, व्यवसायः मजुरीवर जीवन त्या म्हणाल्या की मी आता हे देवीचे धरल्या पासून मला दुसरी गाणी आठवत नाहीत. त्या आराधी आहेत. अशी देवीची गाणी म्हणणार्यांचा मुंबईत मोर्या होता त्यासाठी त्या गेल्या होत्या. पुष्कळ आग्रह केल्यावर काही गाणी दिली. म्हणाल्या बाबासाहेबांची गाणी येत नाहीत. इतर गावी लोक बाबासाहेबांची चळवळ चालू ठेवतात. या गावी काहीच होत नाही. यांची मुलाखत व गाणी ६.१०.२००१ ला नळदुर्गला घेतली. | ||